Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था मध्ये एकूण 95 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे!!

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्थां मध्ये उमेदवारांसाठी एकूण 95 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 95 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सहाय्यक प्राध्यापक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 07 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे, महाराष्ट्र असे राहणार आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि विजीट करत चला www.winefing.com.

रयत शिक्षण संस्थां अर्ज शुल्क

रयत शिक्षण संस्थां मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 100/-रुपये अर्ज शुक्र असे लागणार आहे. हे अर्ज शुल्क उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने भरायचे आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

रयत शिक्षण संस्थां वयोमर्यादा

रयत शिक्षण संस्थां मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार हा 40 वर्षे पर्यंत असला पाहिजे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

रयत शिक्षण संस्थां शैक्षणिक पात्रता

रयत शिक्षण संस्थां मध्ये भरती होण्यासाठी एकूण 95 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 95 रिक्त पदांसाठी पदांचे नाव आहे सहाय्यक प्राध्यापक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदा नुसार बघून घ्यायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक एमकॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 55% गुणांसोबत त्यासोबतच एम एस सी आय टी, इंग्लिश टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30, टॅली सर्टिफिकेट असले आवश्यक आणि टॅलीचं ज्ञान असणे आवश्यक आणि आयटी आणि इंग्लिश भाषा यायला पाहिजे.

रयत शिक्षण संस्थां अर्ज प्रक्रिया

रयत शिक्षण संस्थां मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

रयत शिक्षण संस्थां निवड प्रक्रिया

रयत शिक्षण संस्थां मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 07 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे.

Rayat Shikshan Sanstha Bharti Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि लवकरात लवकर अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीचा पत्ता आणि तारीख खाली बघून घ्यायचे आहे.

मुलाखतीची तारीख : 07 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लींकइथे क्लिक करा

1 thought on “Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था मध्ये एकूण 95 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे!!”

Leave a Comment