MNLU Aurangabad Bharti 2024 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये एकूण 14 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 14 रिक्त पदांसाठी चे नाव हे परीक्षा नियंत्रक, अंतर्गत लेखापरीक्षक, कॅम्पस प्रशासक, वैद्यकीय अधिकारी, प्रणाली-सह-नेटवर्क प्रशासक, स्थापत्य अभियंता, क्रीडा/शारीरिक प्रशिक्षक, वसतिगृह अधीक्षक (महिला), कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती), कर्मचारी परिचारिका-सह-वसतिगृह सहाय्यक (महिला) , गार्डन पर्यवेक्षक-सह-कार्यालय सहाय्यक, निवासी ड्रायव्हर-कम-केअरटेकर, सुतार-सह-अटेंडंट याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे छत्रपती संभाजी नगर असे राहणार आहे. सरकारी नोकरी च्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला आणि नवीन जाहिरात बघत चला www.winefing.com.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अर्ज शुल्क
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 500/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 250/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी वयोमर्यादा
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा हे पदानुसार लागणार आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी वयोमर्यादा बघून घ्यायची आहे पदानुसार.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
परीक्षा नियंत्रक | 50 वर्ष |
अंतर्गत लेखापरीक्षक | 45 वर्ष |
कॅम्पस प्रशासक | 60 वर्ष |
वैद्यकीय अधिकारी | 60 वर्ष |
प्रणाली-सह-नेटवर्क प्रशासक | 45 वर्ष |
स्थापत्य अभियंता | 60 वर्ष |
क्रीडा/शारीरिक प्रशिक्षक | 45 वर्ष |
वस्तीगृह अधीक्षक (महिला) | 45 वर्ष |
कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती) | 35 वर्ष |
कर्मचारी परिचारिका सह वस्तीगृह सहाय्यक (महिला) | 35 वर्ष |
गार्डन पर्यवेक्षक सह कार्यालय सहाय्यक | 35 वर्ष |
निवासी ड्रायव्हर कम केअर टेकर | 35 वर्ष |
सुतार सह अटेंडंट | 35 वर्ष |
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये एकूण 14 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 14 रिक्त पदांसाठी पदांची नावे परीक्षा नियंत्रक, अंतर्गत लेखापरीक्षक, कॅम्पस प्रशासक, वैद्यकीय अधिकारी, प्रणाली-सह-नेटवर्क प्रशासक, स्थापत्य अभियंता, क्रीडा/शारीरिक प्रशिक्षक, वसतिगृह अधीक्षक (महिला), कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती), कर्मचारी परिचारिका-सह-वसतिगृह सहाय्यक (महिला) , गार्डन पर्यवेक्षक-सह-कार्यालय सहाय्यक, निवासी ड्रायव्हर-कम-केअरटेकर, सुतार-सह-अटेंडंट असे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे पदानुसार.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
परीक्षा नियंत्रक | मास्टर डिग्री 55% गुणांसोबत आणि अनुभव असणे आवश्यक |
अंतर्गत लेखापरीक्षक | फायनान्स आणि अकाउंटिंग मध्ये मास्टर डिग्री किंवा ऑडिटिंग मध्ये 55 टक्के गुण सोबत अनुभव असणे आवश्यक |
कॅम्पस प्रशासक | बॅचलर डिग्री आणि अनुभव असणे आवश्यक |
वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस डिग्री 50 टक्के गुणांसोबत आणि अनुभव असणे आवश्यक |
प्रणाली सह नेटवर्क प्रशासक | बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग 60 टक्के गुणांसोबत आणि अनुभव असणे आवश्यक |
स्थापत्य अभियंता | मास्टर डिग्री इन सिविल इंजिनिअरिंग आणि अनुभव असणे आवश्यक |
क्रीडा/शारीरिक परीक्षक | मास्टर डिग्री इन फिजिकल एज्युकेशन 55% गुणांसोबत आणि अनुभव असणे आवश्यक |
वस्तीगृह अधीक्षक (महिला) | मास्टर डिग्री 55% गुणांसोबत आणि अनुभव असणे आवश्यक |
कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती) | बॅचलर डिग्री आणि त्यासोबतच इंग्लिश आणि मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक 50 टक्के गुणांसोबत आणि अनुभव असणे आवश्यक |
कर्मचारी परिचारिका-सह-वसतिगृह सहाय्यक (महिला) | जी एन एम डिप्लोमा आणि अनुभव असणे आवश्यक |
गार्डन पर्यवेक्षक-सह-कार्यालय सहाय्यक | बॅचलर डिग्री इन अग्रिकल्चर आणि अनुभव असणे आवश्यक |
निवासी ड्रायव्हर-कम-केअरटेकर | 12वी पास आणि त्यासोबतच जड वाहन आणि लाईट मोटर वेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आणि मोटर मेकॅनिझमचा ज्ञान असणे आवश्यक आणि अनुभव असणे आवश्यक |
सुतार-सह-अटेंडंट | 10वी पास आणि अनुभव असणे आवश्यक |
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, नाथ व्हॅली रोड, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर – ४३१०११ (महाराष्ट्र).
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी निवड प्रक्रिया
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघून घ्यायची आहे.
MNLU Aurangabad Bharti Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, नाथ व्हॅली रोड, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर – ४३१०११ (महाराष्ट्र).
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |